संघर्ष - 7 - शेवट

(18)
  • 9.6k
  • 3.7k

आशाताई ने शगूनला विचारलं , हे काय केलंस शगुन तो कुठचा काय, गोत्र काय?, मूळ काय काही माहित नसताना हे काय केलंस तू शगुन - आई , प्रेमाला कधी बंधनं असतात का गं ? तुझं पण लव्ह म्यॅरेज होतं ना ? मग तरी तू हे विचारतेस आशाताई - म्हणूनच हे विचारते गं .. जेंव्हा ज्याला जवळचं मानावं तो अर्ध्या रस्त्यात सोडून निघून जातो तेंव्हा माणूस नाही प्रेम हरतं शगुन .. उद्या प्रेम पण सोडून गेला तर काय करशील ? मला ज्या यातना झाल्या त्या तुला का व्हायला नकोत हे मला वाटते. चल ते काढून टाक तुझं मी लग्न लावून देते .. मीच कुठे