मिस्टर...मिस आणि रेडिओ Fm ...

  • 5.1k
  • 2.1k

आता तर आपल्या जीवनात एका पेक्षा एक वस्तू आलेल्या आहे , ज्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिनी आयुष्यात मनोरंजनासाठी करतो.पण पहिल्या काळात मनोरंजनासाठीफक्त एकच वस्तू होती, ती म्हणजे रेडिओ. त्या काळात रेडिओ म्हणजे मनोरंजन, लहानापासुन मोठ्यापर्यंत सगळ्यांना रेडिओ ऐकण्यात खूप रस होता.रेडिओ वर सकाळच्या बातम्या, सूरसंगीत गाण्यांचा कार्यक्रम इत्यादी असे शो असायचे.क्रिकेट सामना असल्यावर ज्याच्या घरी रेडिओ असलं, तिथे सर्व जण जमा व्हायचे. आज एवढे नवीन उपकरन् आले मार्केट मधेय, तरी आजपण रेडिओ खूप जण