कोरोना समजून घेतांना…

  • 7.7k
  • 2.2k

कोरोना समजून घेतांना… कधी कोणी कल्पना सुद्धा केली नसतील की न भूतो न भविष्यती या २१ शतकात सगळ्या जगाला हादरून सोडणारा कोविड-१९ या महामारीचा उदय होईल म्हणून. या महामारीचा सामना करण्याकरता जगभरातील राजकर्ते, नोकरशहा, शास्त्रज्ञ व संपूर्ण मानवजात अक्षरस हतबल झालेले आहेत. या विषाणूचा धोका पहिल्यांदा चीनचे डॉ. ली वेनलियांग यांनी वर्तवला, त्यांनतर अवग्या 100 दिवसांत या महामारी विषाणूने जगभरात वनव्यासारखा पसरला. ना धर्म, ना जात, ना देश तसेच गरीब व श्रीमंत हे काहीच भेदभाव न करता बघताबघता अतिशय निर्दयपणे या महामारीने संपूर्ण वुहान शहर, चीन व साऱ्या जगाला वेढलं. कोरोना विषाणूची उत्पत्ती व स्वरूप: या विषाणूचे