साथ तुझी या... - 2

  • 7.9k
  • 2.6k

साथ तुझी या भाग २ प्रिया ला वाटत होते की प्रेम बोलेण त्याच्या मनातील भावना सांगेन. पण प्रेम ला हि समजत नव्हतं कि हे काय आहे. आता दोघांना हि एकमेकांची सवय झाली होती. प्रिया च्या काम वर तिची एक मैत्रीण होती नूतन आणि नूतन ला हि चांगल्याप्रकारे समजलं होत कि प्रिया प्रेम वर प्रेम करते ते. नूतन नि तिला शेवटी सांगितले कि तू त्याला बोल कि मी तुझ्या वर प्रेम करते. आणि मला माहित आहे तो तुझ्या वर प्रेम करत असेल. पण प्रिया विषय तालात होती. मुद्दामूण विचा पण बदलत होती. पण नूतन तिला रोज सांगू लागली त्या मुले ती तिला