साथ तुझी या... - 1

  • 9.6k
  • 3.4k

साथ तुझी या .. ........ ही कहाणी आहे अशा मुलीची जिच्या आयुष्यात लग्न ही सकल्पना च नव्हती. कारण तिच्या पत्रिकेत मंगल होता. खूप काही स्थळ पाहून झाली होती पण कोणा सोबत तिचे जमत नव्हते. आता तिने पण आशा सोडून दिली कि ह्या जन्मात लग्न च होईल म्हणून. आता तिने तिचे राहणी मान मध्ये पण पूर्ण पणे बदल केला होता आता तिला साध राहणं आवडत होते. पण घरचे आजून आशा लावून होते कि तिचे लग्न लवकर होवे म्हूणन कारण तिच्या मागे आजून एक बहीण होती. आणि आत तिचे पण शिक्षण पूर्ण होऊन ती कामाला लागणार होती. प्रिया हि सगळ्यात मोठी होती घरात