माझे जीवन - भाग 5

  • 6.1k
  • 3.3k

रतन चे सासू-सासरेनी रविवार आपली सगळी कामे उरकली. सासूबाईंनी स्वयंपाक सुद्दा करून ठेवला होता. दुपारचे तीन वाजायला आले होते दोघे रतन व प्रकाशची वाट पाहत होते. जेवायचे पण थांबले होते. आत्ता त्यांना काळजी वाटू लागली.भूक जणू विसरून केले. नको तेविचार मनत येत होते.तीन चे पाच वाजले काही कळायला मार्ग नव्हता. अजून काळजी वाटू लागली. सगळी निघाली होती. आत्ता पोचायला हवी होती. प्रकाशच्या बाबांना कस तरी होत होते प्रकाशच्या आईने आल्याचा चहा करून दिला. खूपच उशीर झाला. तिनिसंजेचि वेळ झाली होती. प्रकाशच्या आईने देवा जवळ दिवा लावला. म्हणली, ''माझ्या बाळांना सुखी ठेव.'' काही वेळेतच रतन-प्रकाश दरात येताना दिसले,