अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 7

(12)
  • 11.1k
  • 5.6k

रोहन : "मला अस वाटतंय ह्याला चढलीय आता.." "तरी मी बोलत होतो नको म्हणुन.. पण तुम्ही दोघ", वृषभ राजला मारतच बोलु लागला. टॉनी : "आज शौर्यच काही खर नाही. ह्याची लव्हस्टोरी सुरू होण्याआधीच संपणार वाटत..ती बघ समीरापण आली.." मनवी : "गाईज आपण डिनरला जाऊयात??मला लेट होतोय.. डॅड वाट बघत असेलरे माझी." समीरा : "शौर्यला काय झालं?? असं रोहनने का पकडुन धरलय." "मला.. मला कुठे काय झालं??", रोहनला लांब ढकलतच तो बोलतो शौर्यच्या आवाजात आता वेगळाच सूर धरलेला त्यामुळे समीराला त्याने ड्रिंक घेतल्याचा अंदाज आलाच होता समीरा : "शौर्य तु ड्रिंक घेतलीस..??" शौर्य : "ड्रिंक तर तू पण घेतलीस.. आणि मी