लग्नानंतर च आयुष्य.... - 5

  • 40.7k
  • 2
  • 25.6k

उद्या १४ फेबुवारी होती सर्व तयारी होतच आली माझ्या वडिलांनी खुप तयारी केली मोठा मंडप टाकला बँड बाजा लावला जेवणा मध्ये पनीर ची भाजी पराठा मसाला भात पापड गुलाब जामून मिरची कट पकोडे आणि आपलं नॉर्मली काकडी कांदा लिंबू आहेर आणले सर्वान साठी तेवढ्यात माझ्या वडिलांना फोन आला. मुलाचा मोठा भाऊ बोलत होता आम्ही उद्या सकाळी निघतो आम्हाला येण्या साठी २:३० तास लागतो फक्त आणि आमचे कडचे ४०ते ५० लोकं असतील माझे वडील हो म्हणाले त्यांचं थोडं बोलणं झालं आणि फोन ठेवुन दिला. तस माझ्या वडिलांनी घरात सर्वाना सांगितलं कारण सर्व एकाच जागी होते. कारण ताईच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमा