पेरजागढ- एक रहस्य.... - २०

  • 8.3k
  • 3.7k

२०)नव्या गोष्टींची माहिती आणि भ्रमंती...आपण बघतो की मृगाची पहिली सरी जेव्हा भूमीवर ओझरते तेव्हा त्या मृदेचा सुगंध अगदी हवाहवासा वाटतो. असं वाटते की मुठभर माती घेऊन त्याचा बक्का मारावा. तशाचप्रकारे जंगलातील काही वन्यप्राणी पण माती खातात.भर जंगलात बराचसा मैदान पायाखाली आला होता.आणि मधूमामांना विचारल्यावर ते म्हणाले... इथे सांबरांची पलटण असते माती खायला...यावेळेस चालताना एक आनंद मनात येत होता.जवळपास माझा मॅप बंद होता पण जंगलातील काही आकृत्या मात्र मी बारकाईने टिपल्या होत्या.ज्याचा उलगडा मात्र मला या काही दिवसांतच करायचं होतं.जाताना जसे आम्ही थांबत थांबत जात होतो.तसेच परतीच्या प्रवासाला आम्ही न थांबता चालत होतो.आम्ही दोघेही त्या चालण्यामूळे थकलो होतो.ज्यामुळे प्रत्येकाच्या तोंडून एकही