ती__आणि__तो... - 28

(26)
  • 15.2k
  • 2
  • 9k

भाग__२८ या दोघाना अस बघून आजजी आणि रेवा हसायला लागल्या...रेवाला तर चान्सच मिळाला रणजीतला चिड़वायचा...रेवाने मुदाम दार ठोकला त्या आवाजाने रणजीत आणि राधाची तन्द्री तुटली समोर अजी आणि रेवाला बघून दोघ पन घाबरले... आजी: क़ाय रंजा...आता आमच्या सारख्या महतारया माणसानी पण खोलीत येताना नॉक करायचा वाटत...? रेवा: क़ाय भाई निदान दार तरी लावून घ्यायचा ना म्हणजे डिस्टर्ब नसत झाल....?? रणजीत: रेवा...गप्प बस्ते का.. आजी: असुदे ग रेवा.. राधा: आजी अस काही नाही आहे...ते...मी म्हणजे आम्ही... आजी: असुदे ग...बर हैं घ्या प्रसाद... राधा: ह्म्म्म.... रेवा: भाई..तुला एक सांगू... रणजीत: क़ाय.... रेवा: नेक्स्ट टाइम पासन दार लवत जा