संघर्ष - 6

  • 7.8k
  • 4k

काही नाही खरं सांगा सरदेसाई तुम्ही काय जादू केली ? कधी औषध न घेणारी हि बाई एकदम बरी कशी झाली?.. जगातलं आश्चर्य आहे हे आशाताई तुम्ही ठणठणीत बऱ्या आहात आता .. एन्जॉय करा आयुष्य .. आशाताई घरी आल्यात त्यांना हळू हळू एकदम ठणठणीत वाटायला लागलं ... एक दिवस शगुन , मी ऑफिस ला जाईल म्हणतेय खूप दिवस झाले प्रेम वर संपूर्ण भार पडलेला आहेआई असू दे ना करतोय ना तो - शगुन नाही ग खूप करतोय तो घराच्या सारखा, बघ ना माझ्या तब्येतीत किती केला त्याने माझ -आशाताई बघ त्याला विचारून .. शगुन ने मला फोन लावला बोल शगुन , मी फोन उचलत म्हणालो प्रेम , आईला बोलायचं आहे बरं .. दे बोला मॅडम