संघर्ष - 5

  • 9.3k
  • 4.7k

मी विचारताच होतो तर नवा प्रश्न आला येतोस घरी .. मी हो म्हटलं यंत्रवत ... आणि बाहेर जाऊन गाडी स्टार्ट केली आणि निघालो .. मी तिच्या घरी पोहचलो तर ती दारातच उभी होती तिने दारातच मला गाठलं मी तिचा हात हातात घेतला आणि जवळ ओढल.. लाल नाइटी मध्ये ती जास्त सुंदर दिसत होती .. ती थोडी समोर आली आणि मला एकदम तिचा स्पर्श झाला तिचा एक पाय माझ्या पायावर होता .. आणि तिच्या नाजूकतेचा उतशृंखल स्पर्श मला जाणवत होता मी अलगद तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या ओठांचं चुंबन घेणार तो तिने मला बाजूला केलं ... आई आहे दारात काय करतोस असा