FLUKE DATE.. - 3

  • 6.6k
  • 1
  • 3.2k

FLUKE DATE..? ?Hello ha oky .... रागात फोन आपटत?... अरे यार ? हे सांगण्यासाठी ह्यांनी कॉल केलेला डायरेक्ट घेऊनच यायच होत ना ? दृष्टी स्लीपी वॉइसमधे बोलत होती. कोण होत drish ! ब्रश करत एका खांद्यावर टॉवेल टाकत वाणी ने विचारल जा भाई तेरा ही पार्सल आया है नीचे कॉरीडोर में रखा है..? मला ... पार्सल... कोणाच ?? असेल कोणाच तरी... चुकुन कॉल केला असेल.... अग जा एक तर सकाळ सकाळ कॉल करून झोप मोडली आहे माझी आता जर तू नाही ना गेली तर ते परत कॉल करतील ? आणि वाणी नावाची स्टूडेंट तू