अभागी ...भाग 3

  • 13.7k
  • 2
  • 6.9k

मधुरा कॉलेज मध्ये पोहचताच बागे कडे वळते ....आणि आपल्या आवडत्या जागेवर येऊन पहाते तर खरंच तिथे एक बॉक्स असतो पहिलं तर तिला वाटलं होत ..तो साया खोटं बोलत असेल पणं खरंच बॉक्स आहे हे पाहून तो ती उचलून घेते व ..बागेत आजू बाजूला कोणी दिसत का पहाते ..पणं कोणीच नसतं तिथे ..कोणी ठेवला असेल ? कोण असेल इतक्या लवकर बागेत ..पणं हातात ल्या बॉक्स कडे लक्ष जाताच..तिला तो उघडून पाहण्याचा खूप मोह होतो..आता गिफ्ट म्हटलं की कोणती ही मुलगी खुश होतेच ना..आणि गिफ्ट हातात पडलं की कधी एकदा त्यात काय आहे हे पाहणं म्हणजे जसा मुलींचा जन्मसिध्द हक्क च असतो...मधुराने