शेवटचा क्षण - भाग 21

  • 7.5k
  • 1
  • 3.9k

आता प्रतिकच्या अश्या तुटक वागण्यामागचं कारण गार्गीला कळलं होतं.. आणि त्याची मनःस्थिती तिनेही समजून घेतली.. कदाचित या सगळ्याचा काही सकारात्मक परिणामही होऊ शकतो अस तिला वाटलं पण प्रतिक शिवाय तिला खूप अवघड जात होतं.. दोन दिवसांनी तिने पुन्हा प्रतिकला फोन केला आणि प्रतिकने तो उचलला .. तिने मनातच.. " हुश्श, थँक्स देवा.." प्रतीक - हॅलो.. तिकडून काहीच आवाज आला नाही.. म्हणून त्याने पून्हा.. हॅलो.. हॅलो.. गार्गी.. गार्गी - हा.. हॅलो.. प्रतीक - अग काय झालं? फोन करते आणि बोलत नाही.. गार्गी - अरे नाही तस नाही.. तू फोन उचलला म्हणून देवाला धन्यवाद करत होते.. प्रतीक - फोन मी उचलला ना