शेवटचा क्षण - भाग 19

  • 10.4k
  • 2
  • 4.5k

असेच किती तरी क्षण दोघेही मस्ती करत तर कधी प्रेमाच्या भावना व्यक्त करत जगत होते.. मित्रांच्या ग्रुप मध्ये ते नेहमीसारखेच असायचे पण एकांतात कधी भेटून त्यांच्या प्रेमला बहर द्यायचे.. नवेनवे बहाणे देऊन दोघेही कधी बगिच्यात मध्ये तर कधी सिनेमा बघायला जायचे.. तर कधी असच रात्रीच्या वेळेला गच्चीत भेटायचे.. चंद्राकडे बघत किती किती वेळ त्याच्या साक्षीने त्यांच्या प्रेमला आकार द्यायचे.. असच एकदा दोघे एकांतात बसले असताना गार्गीच्या मनातली शंका गार्गी बोलू लागली.. गार्गी - प्रतीक, आपलं हे नक्की प्रेमच आहे ना रे?? तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना?? प्रतीक - काय झालं गार्गी?? तू आज अचानक असं का विचारतेय??