शेवटचा क्षण - भाग 18

  • 8.4k
  • 4.3k

भाग 16दोन आठवडे असेच निघून गेलेत पण गार्गीने अजूनही तिच्या मनातल्या भावना सांगितल्या नव्हत्या... त्याला कितीदा वाटलं जे नेहमी तिच्या नजरेतून त्याला दिसतं ते तिने लवकरात लवकर तिच्या ओठांवर आणावं.. पण गार्गी मात्र अजूनही काही बोलत नव्हती.. अशातच तिचा वाढदिवस आला.. आणि प्रतिकनेच तिच्याशी बोलायचं ठरवलं.. त्या रात्री बराच वेळ दोघे मॅसेज वर बोलत होते.. बोलता बोलता रात्रीचे 11:30 वाजले असतील की प्रतीकचा मॅसेज आला.. प्रतीक - "गार्गी दार उघड, मी तुझ्या घराबाहेर उभा आहे.."गार्गीला वाटलं हा मस्करी करतोय, तिने पुन्हा त्याला मॅसेज केला..गार्गी - " काहीही काय मस्करी करतो?? एवढ्या रात्री माझ्या घराबाहेर काय करतोय तू??"प्रतीक - " गार्गी अग