शेवटचा क्षण - भाग 17

  • 8.5k
  • 1
  • 4.6k

त्याला आज गार्गीच मन तिच्या डोळ्यांतून कळलं होतं.. आणि याचा त्याला आनंदही झाला होता.. पण "मी असा कसा वागलो ती काय विचार करत असेल" म्हणून त्याला थोडं टेन्शन सुद्धा आलंं.. त्याने मनातच विचार केला "घाई नको करायला म्हणून आता नाही नंतर बोलूयात" म्हणून त्याने गार्गीला पाणी दिलं आणि तो विषय मोडत, प्रतिक - कमाल आहे हा गार्गी.. तू कधीच हरत नाही हा खेळ.. पण एक दिवस मी तुला नक्की हरवेल बघ तू.. पाणी पिऊन झाल्यानंतर ती ही नॉर्मल झाली... आणि तेवढ्याच ठसक्यात त्याला बोलली..गार्गी - अरे चल, तू नाही हरवू शकत मला, मी पण वाट बघेल तो दिवस कधी येतो त्याची...प्रतीक -