शेवटचा क्षण - भाग 15

  • 9.3k
  • 4.8k

"गार्गी.. ऐ गार्गी.. " गौरव तिला उठवत होता.. तिला हात लावताच त्याला तीच अंग अगदी लोखंडाच्या तव्यासारखं गरम जाणवलं... लावला तसाच हात त्याने मागे ओढला.."हिला तर ताप भरलाय.. काल रात्री झोपायला आली तेव्हा तर ठीक होती.. आणि आता इतकं तापलेलं अंग.. अचानक.. " तो विचर करत होता त्याला काही कळतच नव्हतं अस एकदम कसा ताप भरला ते.. " आता हिला उठवायलाच हवं " तापामुळे गाढ झोपली होती ती.. त्याने 2 - 3 दा तिच्या चेहऱ्यावर थंडं पाणी शिंपडले.. आणि तिला जाग आली.. ती उठली हे बघून त्याच जीव भांड्यात पडला.. ती उठताच घाईघाईने तो बोलू लागला.." गार्गी , अग काल तुला