शेवटचा क्षण - भाग 7

  • 9k
  • 1
  • 4.9k

दिवाळीचा सण एक महिन्यावर आला होता.. आणि गौरवची आई बोलली की या दिवाळीला आपल्या सुनेला घरी बोलवूयात.. गौरव तर खूपच खुश झाला गार्गीला घरी बोलवायचं म्हंटल्यावर.. त्यालाही तिला भेटावस वाटतच होतं .. त्याने लगेच फोन करून गार्गीला सांगितलं..गौरव - हॅलो , गार्गी.. guess what??गार्गी - अम्म्मम... तुला hike मिळाली?? किंवा प्रोमोशन मिळालं??गौरव - नाही माझ्या नोकरीशी रेलेटेड नाहीय.. आपल्या दोघांशी रिलेटेड आहे..गार्गी - मsssग... लग्नाची शॉपिंग करायचीय?? गौरव - गार्गी अग अजून किती वेळ आहे आपल्या लग्नाला, इतक्या लवकर शॉपिंग करत का कुणी... गार्गी - अरे मग मला नाही माहिती.. तुच सांग पटकन.. तुझा आनंद पाहून माझी excitment वाढत आहे.. गौरव - ok...