ती__आणि__तो... - 26

(18)
  • 16.6k
  • 2
  • 9.5k

भाग__२६ राधा तिचा आवरत असते...ती आरशात बघते तर तिला रणजीत दिसतो...ती घाबरते आणि मागे वळून बघते तर तो नसतो...राधा खुप कंफ्यूसड होते...मग ती खाली येते...आणि नाश्ता करायला बस्ते... राधा: आईssss जरा पाणी घेऊन ये ना ग... मालती: आले....(पानी देत)...हम्म हे घे... ती वरती बघते तर समोर साड़ी घालून रणजीत उभा होता...आणि तिच्याकडे बघून हसत होता...राधाच्या हतातून ग्लासच खाली पडला...तिने डोळे बंद करून पुन्हा उघडले...तर समोर मालती होत्या... मालती: क़ाय ग क़ाय झाल...अशी का करतेस... राधा: कककक काही नाही...मममम मी जज जाते..हहह हॉस्पिटलमध्ये....बाय....(बहेर पळत) मालती: क़ाय बाई ही पोरगी... ************************ राधा: क़ाय होतय राधा तुला...सारखा रणजीत का दिसतोय मला..बहुतेक भास होतायत...शिई....