सावली... भाग 3

  • 7.4k
  • 3.2k

रमू काका अचानक गायब होतात संध्या त्यानला शोधण्याचा आग्रह धरते पण निखिल तस कही करत नही तो म्हणतो येईल परत म्हातारा तू छान पैकी कही तरी बनव नाश्ता सठि अस म्हणून तो आंघोळी ला आणी सचिन त्यचा खेळायला आणी संध्या स्वम्पक घरात जाते. निखिल च आवरून जाल्या वर तो आणी सचिन लपला छ पी खेळत असतात पुढे निखिल दमतो व शांत एका बाकावर जाऊन बसतो.चला ना बाबा अजून खेळू यात सचिन ला नीखील सोबत अजून खेळायचे होते.बस्स रे बाबा दमलो मी तू जरा वेळ एकटा खेळ मग खेळू यात आपण