माझे जीवन - भाग 4

  • 7.5k
  • 3.6k

रतन नेआपल्या संसारची काय स्वपन पहिली असतील. तस पण बायकांना संसाराची खुप हैस असते.म्हणतात ना'' संसार हा बरकाईने केला तर सुई ईतका बरीक असतो''.बायका नेहमी सुखी संसाराचे स्वपन पाहतात.त्यासाठी त्या वाटेल तेवढे कष्ट करतात. ... दुसऱ्या दिवशीसगळे लवकर उठले. सासू रत्नाला हे दिले ते दिले अस कार तस कार असे संगत होती.ऐतक्यत प्रकाश आला.रतन स्वयंपाक करायला लागली. बाकी ची तयारी रतन च्या सासूबाई नी केली. थोड्याच वेळात जेवण झाली. गप्पा मरता जाण्याची वेळ झाली रतन व प्रकाशने आई,, वडिलांचा आशिर्वाद घेतला. आणि