ती__आणि__तो... - 25

(23)
  • 16.5k
  • 5
  • 9.6k

भाग__२५ दुसऱ्या दिवशी रात्री राधा उशीरा घरी आली...सगळे जागे होते पन रणजीत खोलीत झोपला होता...राधाला याच आश्चर्यच वाटल पण तिने दुर्लक्ष केले...आणि झोपी गेली....पण रणजीत जागा होता... सकाळी राधा तीच आवरत होती...तेवढ्यात रणजीत ही फ्रेश होऊन आला...रणजीतने राधाकडे पाहिल तिचे डोळे लाल झाले होते...त्यांला वाइट वाटला...पन कालच आठवून तो पुन्हा चिडला आणि स्वतःच आवरायला घेतला...राधाच आवरल तस तीं रूमबाहेर जाऊ लागली...तेवढ्यात रणजीतने तिला आवाज दिला.... रणजीत: राधा..... राधा: हु... रणजीत: हे घे...डिवोर्स पेपर्स.....(पेपर तिच्याकडे देऊन) हे ऐकूनच राधाला रणजीतचा खुप राग आला...डोळ्यात पटकन पाणी साचल...तिने भरलेल्या डोळ्यांनी रणजीतवर एक कटाक्ष टाकला....ते पाहून का कुणास ठाऊक रणजीतच्या हॄदयात जोरात