रेशमी नाते - 25

(33)
  • 31.4k
  • 4
  • 19k

पिहु पेपर वर साईन कर...विराट ‌तिच्यासमोर पेपर ठेवत बोलतो.. कसले ,पिहु ब्लँक‌ होत पेपरला बघत बोलते. साईन कर ..पिहु..पूढची प्रोसिजर पुर्ण करायच्या आहेत.पिहु काहीच न बोलता चेहरा दुसरीकडे फिरवते. माझ्यावर ट्रस्ट नाही का,तो तिला जवळ घेत बोलतो‌..अहो,ती आठ्या पाडतच बोलते... हो तसच आहे,तु मला पूर्णपणे स्वतःच मानलच नाही... तुम्ही काय बोलतोय....(विराट तिचा हात पकडुन बेडवर बसवतो.) पिहु,मी तुला काही घेतलं तर तुला का प्रॅाब्लेम आहे..हे नको ते‌ नको का करत असते....माझ जे आहे ते तुझच आहे ना.तुझ्यानावाने जी इनवेस्टमेंट करतो..ते फ्युचरमध्ये तुला किंवा मला उपयोगीच पडणार ना... हहं पण,तुमच्या नावाने घेतलं तर चांगलच आहे ना...तुम्ही तुमच्या नावाने घ्या... पिहु,साईन कर..ति‌‌ला