कॉलेज वाली लव्ह स्टोरी - भाग १

  • 35k
  • 2
  • 13.2k

महाविद्यालयात स्नेह सम्मेलन ची तयारी सुरु होती कॉलेज अगदी आनंदी होते सर्व जण आपल्या आपल्या मित्र मैत्रिणी सोबत गुंग होते. कोणी डान्स करण्या मध्ये , कोणी नाटक कोणी शायरी तयार करत होत तर कोणी स्वतःच टेलेन्ट दाखवत होत सर्व जण आप आपला सराव करत होते. कारण सर्वाना स्वतःला प्रूफ करायचं होत मी बेस्ट आहे कॉलेज मध्ये माझा पहिला नंबर येण्या साठी सर्व जण जीवा पाड मेहनत करत होते. कॉलेज मधले सर्व हॉल चे दरवाजे बंद होते सर्व जण आप आपली कामे करत होती तेवढ्यात एक मुलगी खुप धावत एका रूम कडे जात होती दिसायला सुंदर रंग तिचा गोरा लांब सडक