थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी... - 11 - अंतिम भाग

(12)
  • 8.5k
  • 2
  • 3k

अरोही ने त्या कपटट्ल्या गोष्टी घेतल्या ...आणि बँग भरली ....आणि दुसऱ्या दिवशी तिने आदीच घर गाठले . अरोही ला अचानक घरी आलेले ..आणि ते ही एकटीने बघून आदींच्या आई ला आश्चर्य च वाटले. आणि जास्त आश्चर्य तर तिच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास पाहून ..... अरोही घरी आली ....तेव्हा आदींची आई आणि बहीण दोघी तिथेच होत्या .. .... अरोही आलेली पाहून सूध्हा त्यानी तिच्याकडे लक्ष दिले नाही ....मग अरोही ही त्याच्याकडे लक्ष न देता .