लहान पण देगा देवा - 13

  • 6.8k
  • 1
  • 2.3k

    भाग 13   अथर्व अरे बाळ थांब कुठे निघालास (शंभू काका ने जे काही झाल ते सांगितल्या नंतर अथर्व त्या मनस्थितीत नव्हता कि तिथे थांबून अजून काही ऐकू शकेल, त्याला त्याच्या वडिलांचा प्रचंड राग आला होता त्या आधी त्याला साक्षीला जाब विचारयाचा होता म्हणून तो तिथून साक्षी ला भेटण्यासाठी निघाला)   साक्षी दवाखान्यात patient सोबत बोलत होती अथर्व चा चेहरा पाहून तिला समजत होत कि, काही तरी problem आहे, अथर्व ची तर मनस्थिती नव्हती, त्याला अस झाल होत कि कधी हा patient जातो आणि तो साक्षी ला सगळा जाब विचारतो. Patient गेल्या नंतर साक्षी थोड शांत घेण्याचा प्रयत्न