सावली.... भाग 1

  • 13.6k
  • 2
  • 6.4k

निखिल जोशी मराठी साहित्यातील ऐक ऊभरता लेखक नुकतच नुकतच त्याने मराठी साहित्य लिहायला घेतले होते . आपल्या प्रभाव शाली लेखना मुळे थोड्याच काळात त्याला चांगली परीस्धी मिळाली होती. आता त्याने नवीन कादंबरी लिहायला घेतली होती तो त्या कादंबरी मधे पूर्ण पणे बुडून गेला ऐतका स्वता च्या मुली च्या शाळेला सुटी लागून ऐक महिना गेला .तरि ही आपण सुटी च्या पाल्याण बदल बायको व मुलशी काहीच बोलो नाही याची जाणीव त्याला नव्हती .शेवट त्यच्या बायको व मुलाने कीर कीर सुरू केली मग त्याला हे काही तरि सुट्टी च्या प्ल्याण वर