शेवटचा क्षण - भाग 6

  • 11.1k
  • 1
  • 4.9k

मित्रमैत्रिणींच्या मस्तीमध्ये गार्गी सकाळची बाब विसरली होती... पण रात्री जेव्हा गौरवचा फोन आला तेव्हा मात्र ती पुन्हा विचारात पडली, कसाबसा तिने फोन घेतला.. गौरव - हॅलो, गार्गी गार्गी - हा, हॅलो बोल ना.. गौरव - झालं का जेवण? गार्गी - हो आताच झालं.. तुझं?? गौरव - हो माझ ही आताच झालं... गौरव अगदी मोकळेपणाने सगळ्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता.. सकाळच्या वाक्याबद्दल त्याने विषयही काढला नाही की तीच उत्तरही विचारलं नाही, गार्गी मात्र अजूनही अवघडल्यासारखीच बोलत होती.. गौरव - गार्गी काय झालं?? तू इतकी शांत का आहेस?? काही बोलत का नाहीय?? गार्गी - बोलते तर आहे ना.. गौरव - नाही