थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी .... - 10

  • 8.2k
  • 3.5k

आदी आणि अरोही बाहेरून जाऊन घरी आले .दोघेही खुश होते .दोघांचा ही मूड चांगला होता ...पण एका व्यक्तीचा मूड मात्र अजिबात चांगला नव्हता . आदी च्या आई चा ......तिला आदी आणि अरोही च अस एकत्र बाहेर फिरायला जाणे तिला अजिबात आवडले नव्हते .ती आदी आणि अरोहीशी जरा वेगळीच वागत होती . दोघांशीही ती मोजकेच वागत होती .आदींच्या आणि अरोही च्या दोघांच्या ही ते लक्षात आले होते . पण आदी ने आईला समजावले ... मग आईचा रुसवा थोडासा कमी जाहला. पण अजून ही तिचा अरोही शी रुसवा मात्र कायम च होता ....अरोही