रेशमी नाते - 23

(45)
  • 34.8k
  • 5
  • 23.3k

दहाच्या आसपास विराटला जाग आली... डोळे चोळतच नजर‌ पिहुवर टाकतो....पिहु शांत दोन्ही हाताचा विळखा घालुन त्याला बिलगुन झोपली होती..विराट गालात हसत तिच्या चेहरयावरुन हात फिरवत गालावर‌ किस करतो. रात्री पिहुला झोप लागतच नव्हती ..खुप उशीराने झोप लागली होती...त्याने अलगद तिचे हात काढुन तिला ब्लँकेट नीट ओढली.. फ्रेश होऊन सगळे कर्टन उघडुन स्लाईडींग उघडुन बाहेर आला. रिमझिम पाऊस चालु होता..तिच्या वर नजर टाकून तो खाली आला... मेन डोर उघडला..सर्वंट आत येऊन सगळ आवरु लागली...विराट पिहूसाठी दूध घेऊन वर आला .पिहु अजुन झोपलीच होती. विराट तिच्या जवळ आला आणि मानेखाली हात घालत तिच्या चेहरयावरुन ,एक हात फिरवु लागला....पिहु...उठायच नाही...का...त्याने तिच्या गालावर हलकेच