भास की हकीकत.....

  • 12.7k
  • 1
  • 4.2k

सावली भुत प्रेत आत्मा ह्या सर्वा पासून माणसांना भीती वाटते पण मुळात हे असतात का कि आपला अंधविश्वास आहे बरेच जण म्हणतात असतात आम्ही बघितलं आम्हाला अनुभव आहे. मला कधी कधी प्रश्न येतो कि खरच असतात का असं वाटते हो असतील देव दिसत नाही पण आपला विश्वास आहे ना मग देव असतील तर भुत पण असतील आपला भास असो की अंधविश्वास आपण नाव जरी काढलं तर भीती वाटते अंधार झाला की आपण घाबरतो लगेच देवाचं नाव घायला लागतो कारण आपण ह्या गोष्टी मान्य करतो....कि भुत असतात. अशीच एक निश्चय ची कथा आहे. मी ऐकलेली निश्चय हा खुप हुशार होता आपल्या आई