थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 9

  • 7.6k
  • 1
  • 3.3k

कहितरि फार मोठ झलय ह्याचा अंदाज तर आदि ला आला होता .... अरोही येत नाही ...हे कळल्यावर त्याने स्वतहाच ते पडलेले कागद उचलायला घेतले . एक एक कागद उचलून तो व्य्व्स्तीथ एकावर एक लावत होता .एवढ्यात त्याला एक उलटा पडलेला फोटो दिसला ... त्याने तो उचला आणि पाहतो तो काय? .....हा फोटो ....एथे कसा? त्याला ही एक क्षण प्रश्न च पडला . अरु, ने ...तर नाही ना ..हा फोटो पहिला . आता त्याच्या लक्षात आले, की ....अरोही आपल्याशी अशी का वागत आहे? आता घरात फार मोठे रामायण होणार आहे ...ह्याची