माझे जीवन - भाग 2

  • 8.9k
  • 1
  • 4.3k

.लग्न मंडपात लोक पोचले होते ..नवरदेव आगमन झाले सर्वाचे ..आनंदाने स्वगत केले . थोडया वेळाने साखरपुडा सुरू झाला जिकडेतिकडे लगबग सुरु झाली. रतन खुप सुंदर दिसत होती . सुंदर दागिने, सुंदर साडी, हिरवा चुडा , डोळ्यात समाव अस तिच रूप होत कोणालाही हेवा वाढवा अशी ती दिसत होती. रत्नांचा दादा तिच्या कडे पाहत होता. मनत म्हणत होता कधी माझी रतन मोठी झाली काळच नाही .इतर भावाशी बोलत होता की आपली रतन किती सुंदर दिसते .भावांच्या डोळयात पाणी आले, त्या मधला भाऊ म्हणला ती