जोडी तुझी माझी - भाग 48 - अंतिम भाग

(42)
  • 11.2k
  • 1
  • 5.8k

हळदीच्या कार्यक्रमाला थोडा वेळ होता.. गेल्या गेल्या त्यांना नाश्ता मिळाला.. तो खाऊन दोघेही कामाला लागले.. हळद लागण्याची वेळ झाली आणि पाहिले गौरवी ने संदीपला हळद लावली आणि मागून सगळ्यांनी.. नंतर सगळ्यांनी धम्माल हळद खेळली.. त्यात गौरवी आणि विवेकनेही हळदीने एकमेकांना पिवळ केलं होतं.. मनसोक्त हळद खेळून झाली आणि तिथला कार्यक्रम आवरला नंतर ती रुपाली कडे आली अर्थातच विवेकने सोडलं, रुपलीला भेटून तो निघाला.. रुपलीची पण हळद आटोपली.. मग गौरवी ने विवेकला फोन केला तर विवेक आधीपासूनच बाहेर येऊन तिच्या फोनची वाट बघत होता.. गौरवी रुपालीकडे फ्रेश झाली होती हळदीचे कपडे काढून दुसरा पल्लझो कुर्ती आणि जॅकेटचा भारी ड्रेस घातला.. त्यातही