तुझी माझी यारी - 20

  • 9.1k
  • 2
  • 3.2k

शितल ने अंजली ला व केशव ला सरु बद्दल सांगायला सुरू केलं. शितल : हरीश दादा वहिनी वर नेहमीच शक घ्यायचा..वहिनी ने कोणाशी बोललेल त्याला पटायचं नाही..तो नेहमी वहिनी ला छोट्या छोट्या कारणा वरून मारायचा..वहिनी खूप रडायची माझ्या जवळ ..माझा जो सखा भाऊ होता किशोर दादा ..त्याच्या सोबत ही वहिनी ने बोललेल हरीश दादा ला आवडायचं नाही ..त्याने वहिनी या आधी ही तीन चार वेळा वहिनी ला किशोर दादा सोबत बोलायचं नाही म्हणून मारल होत...त्या दिवशी ही ..सरु वहिनी किशोर दादा ला मोबाईल मागत होती..तिला तिच्या आई ला फोन करायचा होता...हरीश दादा तिला फोन देत नसे म्हणून वहिनी ..किशोर दादा