मित्रांचे अनाथाश्रम - भाग ८

  • 10.4k
  • 4.1k

निशाने विवेकला सांगितलेली गोष्ट आता विवेकने मला सांगायला सुरुवात केली.पहिल्या दिवशी संध्या शाळेत आली नाही, त्याच्या आधीच्या संध्याकाळी संध्या शाळेतून घरी आली. तेव्हा आई कुठेतरी बाहेर चालली होती, "मी बाहेर जाते आहे बाजारात, बाबा जरा उशिरा येतील खुप काम आहे त्यांना आणि तुझ्यासाठी चहा ठेवला आहे."संध्या, "ठीक आहे लवकर ये"तयारी करून संध्या कामाला लागली. काम करत असताना तिला समजले नाही वेळ किती निघून गेला. तितक्यात दरवाजा वाजला, बाबा येण्याची वेळ झाली होती म्हणून ती दरवाजा उघडण्यासाठी धावत गेली. दरवाजा उघडला तर समोरचा दादा उभा होता. संध्या, "दादा, तु कसा इकडे कसा"दादा, "काही नाही सहज, काकू कुठे आहेत"संध्या, "आई बाहेर गेली आहे,