थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी ... - 8

  • 8.7k
  • 1
  • 3.6k

डोळ्यात स्वप्न घेऊन अरोही मुंबईत उतरली . पहाटे चे तीन वाजले होते . सगळी कडे अंधार फक्त गाड्या चा उजेड आणि सोबतीला आवाज .अरोही ला आपण मुंबईत आलोय ह्याचा अंदाज आला होता . अरोही, आदी आणि त्याची आई ...गाडीतून उतरले ...नवीन संसार म्हणून भरपूर सामान सोबत होते . सगळ सामान घेऊन ते घरी आले . आणि अरोही ला थोडा आश्चर्य चा धक्काच बसला . मुंबईत ले ते घर ...... पहिल ....आणि पहिल्यादा तिला फार मोठा धक्का बसला . खूप अस्वच्छ होते ते घर .... घरात एक ही वस्तू