चौकातला लाल सिग्नल लागला आणि निशांत ने ब्रेक दाबून कार थांबवली .पण कार मात्र झेब्रा क्रोसिंग च्याही पुढे गेली होती .तोच नव्हे तर बाकीच्या सगळ्यांनीही त्यांची कृती केली होती .ट्राफिक पोलीस करड्या नजरेने त्या सगळ्यांकडे बघत होते पण त्यांचं कोणालाच काही वाटल नाही .सगळे इतके घाईत होते की त्यांना आजूबाजूला पाहायला वेळच नव्हता .जणूकाही त्यांना मोठ्या युद्धावरच जायचं आहे . त्याला नियम पाळणाऱ्यांचा खूप राग येई .त्याला वाटे काय होणारे आपण नियम पाळून आणि आपण एकट्याने नियम पाळला तरच देश सुधारेल का ? निशांतला कामानिमित्त शहराबाहेर जायचं होतं .त्यासाठी तो खूप लवकर आवरून निघाला होता .त्याला माहित होतं की ट्राफिक