तुझी माझी यारी - 19

  • 8.1k
  • 3k

अंजली ने समजावून ही शितल तिची हेल्प करायला तयार होत नव्हती..त्यामुळे अंजली खूपच खचली होती ..इतका मोठा निर्णय तर घेतला परंतु त्या साठी आपण काहीच करू शकत नाही हा विचार राहून राहून तिला सतावत होता.केशव ही त्याची केस संपवून आज तिला भेटायला आला होता.दोघे आज ही त्याचं कॅफे मध्ये भेटत होते जिथे ते गेल्यावेळी भेटले होते...पणं आज अंजली लवकर आली होती व चेअर वर बसून विचारत हरवली होती .केशव येऊन तिच्या समोरच्या चेअर वर बसला तरी तिचं लक्ष नव्हत.शेवटी त्यानेच दोन तीन मिनिट वाट पाहून बोलायला सुरुवात केली. केशव: hello madam... इतका कसला विचार करताय ? केशव चा आवाज ऐकून