थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 7

  • 6.9k
  • 1
  • 3.3k

अरोही च रडणे बघून आदी तिला म्हणला ...अरु, सॉरी ...मला तुला दूख्वय्चे नव्हते . अगं, छोटासा प्रॉब्लेम जाहला होता ....ऑफीस मधे ..... मझा एक मित्र आहे ...आदी अरोही ला सांगू लागला ....त्याचा छोटासा पर्सनल प्रॉब्लेम होता .त्यामुळे त्याला ऑफीस च्या अकाउंट मधून पैसे काढावे लागले . आणि आता बॉस ला हे समजल्याने त्यला आता नोकरीवरून काढून टाकावे लागणार होते .मला सकाळी त्याचा फोन आला होता . त्याला दोन गोष्टीची मदत हवी होती . एक म्हणजे त्यला अकाउंट मधे भरायला पैसे ...आणि दुसरी म्हणजे त्यला कामावरून काढून नये ...म्हणून मी साहेबाशी बोलावे