दरवाजा - भाग 10 - अंतिम भाग

  • 5.5k
  • 2.1k

जसं प्रणव नै प्रिया चा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या कपाळा च व ओठांचे चुंबन घेतले तसे एखादा करंट लगावा तशी प्रिया तिच्या विचारांच्या मायाजाळ तुन बाहेर आली .प्रणव चा गरम स्पर्श प्रिया च्या चेहऱ्या वरून हळू हळू पुढे सरकत होता.जे प्रणव च चल होत ते कह्रौखर्च अघोरी आणी मानवी शक्ती च्या पलीकडे ल असे होते. आणी यामुळे प्रिया ला ऐक क्षण कसे व्यक्त व्हावे हे कळेना आता प्रिया ळा खरोखर वेड लागायची पाळी आली होती.पण जणू काही प्रिया च्या आंतरिक शक्ती ने तिच्या नकळत चा पुढे काय होणार