दरवाजा - भाग 9

  • 6.3k
  • 2.4k

प्राथमिक उपचारांचा डब्बा जिम मधे नाही म्हणून ओरडणारा प्रणव आणी प्रिया ला जिम मधे दुखापत जाली तर पट्टी लावणारा प्रणव खरा? की एवढी दूर दशा होऊन पण आणी हे समजल्या वर पण प्रिया चा कळवळा ण येता, निष्काळजीपणा ने ,कठोर मन करून दूर राहणारा, हा प्रणव खरा येन तर दूर राहील दोन मिन टा चा साधा फोन करून केव्हा मेसेज करून तिची प्रेमाने विचार पूस ही करायला जमू नये एवढा ही वेळ त्यच्या कडे नसावा ही गोष्ट अतर्क्य अनाकलनीय प्रिया लाच काय कुणाला ही पटायला अवघड होती कहरौखर्च कामाने त्याचे हात पाय बांधले