ती__आणि__तो... - 22

(30)
  • 19.7k
  • 2
  • 10.7k

भाग__२२ रात्री १२ वाजता राधाचा फोन वाजला...ती डोळे चोळतच उठली....मोबाइल पाहिला तर स्क्रिनवर विकुड़ी अस नाव दिसल.... राधा?: hello...बोल विकुड़ी.... विक्रम?: सॉरी राधू तुला आता एवढ्या रात्री फोन करतोय....माझ जरा तुझ्याजवळ काम आहे...अग पल्लुच्या घरी आमच समजल आहे...आणि त्यांनी पल्लूला खुप मारल आहे ग....? राधा?: क़ायsssss......विकुड़ी रडू नकोस अरे.... राधा पटकन उठून बाल्कनीमध्ये येते....आणि विक्रमला धीर देऊ लागते.... राधा?: विकी...आता पुढे क़ाय झाल आहे..तरी म्हंटल मॅडम इतके दिवस कॉन्टैक्ट मध्ये का नाहीत.... विक्रम?: अग मलाही कळत नाही आहे..मी Daddy ना सांगितलेल आहे ते सुद्धा क़ाय करायचा विचार करतायत... राधा?: एक काम करूया...उद्या आपण जाउन पल्लवीच्या घरच्याना समजवू...हम्म...मला तर वाटल नव्हतं