कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -३१ वा

  • 9.9k
  • 3.7k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३१ वा -------------------------------------------------------- केबिनमध्ये बसून यशला “यशसाहेब “ या रोल मध्ये बसवत नसे , इतर मेकेनिकच्या सोबत ड्रेस घालून ..मशीनमध्ये डोके खुपसून बसण्यास यश नेहमीच आतुर असतो “. ही गोष्ट गैरेज मधील कामगारांना , तिथे दुरुस्तीसाठी आपली वाहने घेऊन येणार्या कस्टमरना सुद्धा माहितीची होती. चौधरीकाका म्हणयचे .. जेव्हा स्वतहा मालक ..सामान्य कामगार होऊन बरोबरीने काम करू लागतो “ याचे दोन फायदे होतात .. पहिला फायदा म्हणजे – आपल्यावाचून याचे काहीच काम अडू शकत नाही याची जाणीव “सोबतच्या आणि हाताखाली काम करणार्यांना होणे .. दुसरा फायदा म्हणजे –मालक आणि नोकर यांचे संबंध तणावाचे रहात नाहीत ,सोबतच