थोडासा प्यार हुवा है, थोडासा बाकी...... - 6

  • 7.5k
  • 3.5k

अरोही विचर करत होती .ऐत्क्यात आदी अल आणि त्याने अरोही ला मघून मिठी मारली .अरोही ही त्या मिठिनि सुखावली . त्या मिठीत फक्त प्रेम होते ..... फक्त प्रेम ..कोणतीही वासना नव्हती . त्या मिठीत सुख होत निखळ सुख ....अरोही ला जस वाटत होत तसच, काहीस आदी ला वाटत होत .त्या मिठिने तो ही सुखावला होता .त्यला ही असच वाटत होत.... ह्या व्यक्ती सोबत आपण काहीही शेअर करू शकतो ...ही व्यक्ती आपल्या हक्काची आहे . आपल्या प्रतेक सुख दुःखात सामील असणार .दोघे ही त्या मिठीत सुखावली . आदी ने अरोही ला मिठीतून सुटका