थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 5

  • 7.4k
  • 3.5k

अरोही आणि आदित्य च लग्न आनंदने पार पडले .अरोही ने नवी नवरी म्हणून आदित्य च्या घरात प्रवेश केला . आणि त्याच्या मनात ही ,ह्या पुढे चांगलेच घडेल ...आपण आपल्या सहजीवनाची सुरवात आनंदी मनाने करायची ....ह्या पुढे आदी नक्कीच आपल्या प्रेमात पडेल ...अस कहितरि करायची ...अस, अरोही ने ठरवले . ई कडे आदी ने ही हेच ठरवले .ह्या पुढे अरोही ला खुश ठेवायचे ...तिच्या सगळ्या ऐछा पूर्ण करायच्या . ह्या त्यानी मनोमन ठरवले . दोघानी ही सुखी संसाराची स्वप्ने पाहिली,आणि दोघांनी ही मनोमन हे नातं टिकवायचे हे ठरवले .आणि त्यासाठी