दरवाजा - भाग 8

  • 5.4k
  • 2.1k

ऐक दिवस आनंदच्या अनुभुतीच्या धुंदीत च प्रिया नै प्रणव ळा फोन लावला .बराच वेळ रिंग वाजत राहिली पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही.जौपला असेल कदाचित केव्हा फोन ची बेटरी उतरली असेल.नंतर करू परत असं म्हणून ती गप्प राहिली तो सारा दिवस फोन मेसेज करून त्यच्या पर्यन्त पॉह्च्न्यात गेला प्रिया चा पण प्रिया च्या ऐका ही फोन मेस्सेज चा रिप्लाइ प्रिया la.आला नाही.प्रणव छा फोन प्रिया च्या संपर्क क्षत्रच्य बाहेर गेला होता.बंद होता .सकाळी ऑफीस ला जायला उशीर जाला असेल म्हणून कामात व्यस्त असेल म्हणून नसेल जमले म्हून टी सवस्य रहते