माझे जीवन - भाग 1

  • 13.4k
  • 6.4k

ही गोष्ट रतन ह्या नवाच्या मुलीची आहे . ती एका खेडेगावात राहत होती .रतन दिसायला खूप सुंदर होती . अगदी नक्षत्रासारखी ......तीच सौंदर्य बघून कोणीही तोंडात बोट घालावे ...एत्की सुंदर ती होती. तिच्या सौंदर्या पुढे ..सारे काही फिके होते . पण .......हे सौंदर्य एका झोप्डित जन्मला आले .आणि त्या सुंदर डोळ्याने जन्मला आल्या पासून फक्त गरिबीच पहिली होती . वडील लहप्नीच वारले. घरात तिच्या पेक्षा मोठे असे तिचे तीन भाऊ होते . वडील नसल्यामुळे आई च्या डोक्यावर ह्या चारही मुलाचा भार होता . पण आपल्या मुलाचे आयुष्य चांगल जावे .त्यांना योग्य संस्कार मिळावे .उच्च शिक्षण मिळावे .ही